मनं नाठाळं हे घोडं, भावनांच्या प्रांगणातंमनं थांबेल का थोडं, स्वप्नांच्या आननातं...मनं मलाही तुलाही, का नाही एकंसारखंमनं माझेही तुझेही, मुक्तं चारोळ्यांसारखं...
Post a Comment
No comments:
Post a Comment